(Translated by Google) I had a great experience at Pigeon Exclusive Store. Here you can find a wide variety of kitchen appliances like cookers, mixer grinders, gas stoves, air fryers, chimneys, etc. under one roof. The staff is very helpful and honest, they gave detailed information about each product. I exchanged my old appliance for a new one and got a very good discount due to the exchange offer. This store is absolutely the best in terms of price, quality and service, so if you want to buy anything for your kitchen, I would definitely recommend coming here.
(Original)
पिजन एक्सक्लुझिव्ह स्टोअरमध्ये मला खूपच छान अनुभव आला. इथे कुकर, मिक्सर ग्राइंडर, गॅस स्टोव्ह, एअर फ्रायर, चिमणी अशा सर्व किचन अप्लायन्सेसची खूप मोठी व्हरायटी एकाच छताखाली मिळते. स्टाफ खूप मदतशील आणि प्रामाणिक आहे, त्यांनी प्रत्येक प्रॉडक्टबद्दल सविस्तर माहिती दिली. मी माझे जुने अप्लायन्स एक्सचेंज करून नवीन घेतले आणि एक्सचेंज ऑफरमुळे मला खूप चांगली सूट मिळाली. किंमत, क्वालिटी आणि सर्व्हिस या तिन्ही बाबतीत हे स्टोअर एकदम बेस्ट आहे, त्यामुळे किचनसाठी काहीही घ्यायचे असेल तर मी नक्कीच इथे येण्याचा सल्ला देईन.